बंद

खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टरांच्या सेवा घाटी रुग्णालयात अधिग्रहित

प्रकाशन दिनांक : 14/09/2020

औरंगाबाद, दि.011 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्‍हीड-19) या विषाणूमुळे जास्‍त प्रमाणात रुग्‍ण बाधीत होत असल्‍यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्‍यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टरांची सेवा  शासकीय रुग्‍णालयमध्‍ये अधिग्रहित करणे आवश्‍यक झाले आहे.  त्याअनुषंगाने

      सुनील चव्‍हाण, जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील कलम 63 व 65 (1) (अ) मधील तरतुदीनुसार अध्‍यक्ष, इंडियन मेडीकल असोसीएशन, औरंगाबाद यांनी उपलब्‍ध करून दिलेल्‍या यादीतील प्रथमतः फ्रीलांन्सिग डॉक्‍टर्स व तदनंतर अनुक्रमांकानुसार औरंगाबाद शहरामधील खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टर्स यांच्‍या सेवा दरमहा 15 दिवसांची शिफ्ट व 7 दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयऔरंगाबाद यांच्‍याकडे अधिग्रहित करीत आहे.

उपरोक्‍त खाजगी व्‍यवसायीक डॉक्‍टर्स यांनी अधिष्‍ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्‍णालय, औरंगाबाद यांच्‍याकडे तात्‍काळ रुजू व्‍हावे.  नसता संबंधिताविरुध्‍द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897  व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. तसेच संबंधीत वैद्यकीय व्‍यवसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्‍याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.  

सदर डॉक्‍टर्स यांना प्रतिमहा रुपये 1,25000/- मानधन निश्चित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या मानधनाचा खर्च राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान व तत्‍सम योजनांच्‍या उपलब्‍ध निधीतून भागविण्‍यात यावा. सदर डॉक्‍टर्सच्‍या कामकाज व अन्‍य कार्यप्रमाणीच्‍या बाबींच्‍या अनुषंगाने अधिष्‍ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्‍णालय, औरंगाबाद यांनी अटी व शर्ती विहित कराव्‍यात, असे आदेशात नमूद आहे.

फिजीशीयन

Sr.No.

Doctor’s Name

Mobile No

1.  

 

Dr. ShafeequeAhemad

9822047893

2.  

 

Dr. SatishKulkarni

 

3.  

Dr. V. R. Ratnaparkhe.

9822435503

4.  

DrAnandPhatak

 

5.  

Dr. Vijaykumar S. Gulwe

9326001410

6.  

Dr. Ashok Laxmanrao

Deshpande

 

9422175755

Anaesthesiologists/Intensivists

Sr.No.

Doctor’s Name

Mobile No

1.   

 

DR. AVINASH TAMMEWAR               (Freelancing)

8007441110

2.   

 

DR. SANTOSH DESHMUKH                    (Freelancing)

9822081227

3.   

 

DR. KASTURI BARHALE                            (Freelancing)

7020425060

4.   

 

DR. BHUPENDRA CHAVAN

9503171995

5.   

 

DR. SHAIKH MUSADDIQ AHMED

8552898788

6.   

 

DR. MURKE SUNIL SUBASHRAO

9922420120