बंद

खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा जिल्हा रुग्णालयात अधिग्रहित

प्रकाशन दिनांक : 16/09/2020

औरंगाबाद, दि.15 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्‍हीड-19) या विषाणूमुळे जास्‍त प्रमाणात रुग्‍ण बाधीत होत असल्‍यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्‍यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टरांची सेवा  शासकीय रुग्‍णालयमध्‍ये अधिग्रहित करणे आवश्‍यक झाले आहे.  त्याअनुषंगाने  सुनील चव्‍हाण, जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील कलम 63 व 65 (1) (अ) मधील तरतुदीनुसार अध्‍यक्ष, इंडियन मेडीकल असोसीएशन, औरंगाबाद यांनी उपलब्‍ध करून दिलेल्‍या यादीतील प्रथमतः फ्रीलांन्सिग डॉक्‍टर्स व तदनंतर अनुक्रमांकानुसार औरंगाबाद शहरामधील खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टर्स यांच्‍या सेवा दरमहा 15 दिवसांची शिफ्ट व 7 दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा रुग्‍णालय, चिकलठाणा, औरंगाबाद यांच्‍याकडे अधिग्रहित करीत आहे.

उपरोक्‍त खाजगी व्‍यवसायीक डॉक्‍टर्स यांनी आरोग्‍य अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद यांच्‍याकडे तात्‍काळ रुजू व्‍हावे.  नसता संबंधिताविरुध्‍द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897  व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. तसेच संबंधीत वैद्यकीय व्‍यवसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्‍याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.  

सदर डॉक्‍टर्स यांना प्रतिमहा रुपये 1,25000/- मानधन निश्चित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या मानधनाचा खर्च राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान व तत्‍सम योजनांच्‍या उपलब्‍ध निधीतून भागविण्‍यात यावा. सदर डॉक्‍टर्सच्‍या कामकाज व अन्‍य कार्यप्रमाणीच्‍या बाबींच्‍या अनुषंगाने आरोग्‍य अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद यांनी अटी व शर्ती विहित कराव्‍यात, असे आदेशात नमूद आहे.

Physician

Sr.No.

Doctor’s Name

Mobile No

1

डॉ. अबेद  हाशमी

Dr. Abed Hashmi

7083786996

2

डॉ. गोलेचा अभीलेश

Dr. Golecha Abhilesh

9175108108

3

डॉ. आकाश सिंग

Dr. Akash Sigh

9768283632

4

डॉ. अमन नाईकवाडे

Dr. Aman Naikwade

8888126995

5

डॉ. अमित नारवाने

Dr. Amit Narwane

7038446904

9952029895

6

डॉ. अनिकेत चाटे

Dr. AniketChate

9823425501

7

डॉ. अनिमेश गुप्ता

Dr. Animesh Gupta

9702086395

8

डॉ. अनुप लाटने

Dr. AnupLatne

9168590089

9

डॉ. चेतन वारे

Dr. Chetan Ware

9421974594

10

डॉ. दिग्विजय चव्हाण

Dr. Digvijay Chavan

9420230586

11

डॉ. गौरव बाहेती

Dr. Gaurav Baheti

9769944826

12

डॉ. इमरान सीपी

Dr. Imran CP

8007770995

13

डॉ.महेश ठाकरे

Dr. Mahesh Thakre

9527599034

14

डॉ. नितिन साटव

Dr. Nitin Satav

9763652104

15

डॉ. पंजाब शेळके

Dr. Panjap Shelke

9527830411

 Anaesthesiologists/Intensivists

Sr.No.

Doctor’s Name

1

डॉ. फनिश कौशिक

Dr. Phanish Kaushik

2

डॉ. वैशाली देशपांडे

Dr. Vaishali Deshpande

3

डॉ. प्रदिन मुढोलकर

Dr. Pradeen Mudholkar

4

डॉ. राजीव नाईक

Dr. Rajiv  Naik

5

डॉ. श्रीगोपाल भट्ड

Dr. Shrigopal Bhattad

6

डॉ. गितेश दळवी

Dr.Gitesh Dalvi

7

डॉ. गणेश कुलकर्णी

 Dr. Ganesh  Kulkarni

8

डॉ. राहूल बाबासाहेब जावळे

Dr. Rahul babasaheb Jawale

9

डॉ. सचिन सुर्यवंशी

Dr. Sachin Suryavanshi

10

डॉ. बालाजी आसेगावकर

Dr. Balaji Asegaonkar

11

 डॉ. अमोल बनसोड

Dr. Amol Bansode

12

डॉ. सचिन कुलकर्णी

Dr. Sachin Kulkarni

13

डॉ. मानव पगारे

Dr. Manav Pagare

14

डॉ. पवन ज्ञानोबा बाडे

Dr. Pavan Dnyandeo Bade

15

डॉ. सुधाकर लिंबाजी हासे

Dr. Sudhakar Limbaji Hase

16

डॉ. दिग्विजय दशरथ शिंदे

Dr.Digvijay Dasharath Shinde

17

डॉ. विजयकुमार गुळवे

Dr.Vijay kumar Gulwe

18

डॉ. उमेश पंढरीनाथ गवळी

Dr. Umesh Pandharinath Gawali