बंद

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 23/10/2020

औरंगाबाद,दि.23 (जिमाका): केंद्रीय राज्यमंत्री, ग्राहक संरक्षण, अन्न व धान्य वितरण मंत्री  रावसाहेब दानवे  औरंगाबाद दौऱ्यांवर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  शनिवार, 24 रोजी सकाळी 8.15 वा भोकरदन येथून मोटारीने सिल्लोड येथे आगमन. सकाळी 9 वा  सिल्लोड येथून मोटारीने सोयगांवकडे प्रयाण. सकाळी 10 वा. सोयगाव येथे आगमन व विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.

सोयगाव तालुक्यात सकाळी 11 वा. कंकराळा, दुपारी 12.10 वा. जरंडी, दुपारी 13.30 वा निंबायती, दुपारी 02 वा. निंबायती तांडा, दुपारी 2.30 वा. फर्दापूर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 02.45 वा जामठी, दुपारी 03 वा घाणेगाव तांडा, दुपारी 03.30 वा मोलखेडा, दुपारी 04 वा. नांदा तांडा , दुपारी 04.30 वा डाभा, सायंकाळी 05. वा.सावळदबारा, सायंकाळी 05.30 वा देव्हारी गावांना भेटी व नागरिकांसमवेत बैठका. सोईनुसार भोकरदनकडे प्रयाण.