बंद

किनवटच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालयातील कंत्राटी पद भरती रद्द

प्रकाशन दिनांक : 20/08/2020

औरंगाबाद, दि.20 (जिमाका) : राज्यातील कोरोना आजार प्रादुर्भाव स्थिती व वित्तीय स्थिती पाहता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी, किनवट जि. नांदेड येथील कंत्राटी पदभरती रद्द करण्याचा निर्णय निवड समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.