बंद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघाततीन उमेदवारी अर्ज दाखल

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद,दि.२९(जिमाका)लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी १९-औरंगाबाद लोकसभा मतदार  संघासाठी  अपक्ष म्हणून सुरेश आसाराम फुलारे , खान इजाज अहेमद, शेख खाजा शेख कासिम किस्मतवाला यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

******