बंद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एक उमेदवारी अर्ज दाखल

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

          औरंगाबाद, दि. २८ – लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी १९- औरंगाबाद लोकसभा मतदार  संघासाठी  अपक्ष म्हणून जाधव हर्षवर्धन रायभान यांनी जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

*****