बंद

आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत कक्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

प्रकाशन दिनांक : 01/03/2021

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 चे कलम 65 (1) (a) नुसार दर 15 दिवसांसाठी  अधिकारी व कर्मचारी  यांचे मदत कक्षात नियुक्‍ती ‍ि करण्यात आली  आहे. नमूद अधिकारी, कर्मचारी यांनी यापुढे प्रत्‍येक महिन्‍याचे 1 ते 15 व 16 ते 31 तारखेपर्यंत नमूद दवाखान्‍यात हेल्‍प डेस्‍कचे कामकाज पहावे. तसेच मदत कक्षात नियुक्‍त अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालयाने ठरवून दिलेल्‍या सुरक्षाविषयक मानकांचे तंतोतंत पालन करुन फेस मास्‍क, सॅनीटायझर , फेस शिल्‍ड आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा. तसेच नातेवाईकांचे समुपदेशन करतांना सामाजिक अंतराचे पालन केले जाईल, याची काटेकोरपणे दक्षता घ्‍यावी, असे आदेश प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी निर्गमित केले आहेत.  

पथकाने नेमुन दिलेल्‍या वेळेत न चुकता संबंधित रुग्‍णालयात दर्शनी भागात मदत कक्षाची स्‍थापना करुन  येणारे रुग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक यांना सर्वोतोपरी मदत करावी व आवश्‍यक माहिती दयावी. सदरील कामात हयगय अथवा  टाळाटाळ केल्‍यास आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गव्हाणे यांनी यांनी आदेशात म्हटले आहे.

अ.क्र.

रुग्‍णालयाचे नाव

दिनांक

वेळ

पथक प्रमुख

शिपाई/कोतवाल

 

 

 

1

 

 

कमलनयन बजाज हॉस्‍पीटल औरंगाबाद

दिनांक 1 ते 15 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्री फुलचंद दुधे , लिपीक 9404561600

श्री.सचिन गडकर

दु.2.00 ते रात्री 9.00

श्री रेवननाथ ताठे ,ना.त

9921145588

श्री.गणेश वरपे

दिनांक 16 ते 31 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्री रामेश्‍वर लोखंडे,

9766470558

श्री.उस्‍मानखान बलीयारखान  पठाण

दु.2.00 ते रात्री 9.00

योगिता खटावकर , ना.त

9370937099

श्री.निलेश राठोड

2

डॉ.हेडगेवार रुग्‍णालय औरंगाबाद

दिनांक 1 ते 15 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

 

श्रीमती रुख्‍मीनी बोदमवाड, अ.का , 7588430755

श्री.सुरेश सुपडा राऊत

दु.2.00 ते रात्री 9.00

श्रीमती सावित्री सुरे , ना.त

7775896606

कुमारी वैशाली इंगळे

दिनांक 16 ते 31 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्रीमती.कविता गडाप्‍पा, अ.का

7588399309

श्री.अरुण पठाडे

दु.2.00 ते रात्री 9.00

श्री राजु शिंदे , ना.त

9423680175

श्री सययद शामद

3

एम.जी.एम हॉस्‍पीटल औरंगाबाद

दिनांक 1 ते 15 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्री प्रभाकर मुंडे, ना.त 9890369452

श्री.कुंडलीक सातभाये

दु.2.00 ते रात्री 9.00

श्री शिवाजी हरकळ, लिपीक

8275324530

श्री.सुरेश सोनवणे

दिनांक 16 ते 31 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्री.एस.एम.साळोख, ना.त , महसुल, 8552994111

श्री.शेख समीर

दु.2.00 ते रात्री 9.00

श्री भगवान मते , अ.का

9960862123

श्री.योगेश तायडे

4

सेठ नंदलाल धुत हॉस्‍पीटल औरंगाबाद

दिनांक 1 ते 15 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्री आनंद बोबडे, ना.त

8208814608

श्री.ज्ञानेश्‍वर लोधे

दु.2.00 ते रात्री 9.00

श्रीमती. निर्मला घोडके , लिपीक , 90754330626

श्री.शेषराव साळवे

दिनांक 16 ते 31 प्रत्‍येक महिन्‍याची

स.7.00 ते दु.2.00

श्री सुनिल गायकवाड , ना.त, महसुल,  9421670449

श्री.मधुकर भालेराव

दु.2.00 ते रात्री 9.00

श्रीमती.ज्‍योती दाभाडे (अ.का)

8888978464

श्री संजय शेजवळ