बंद

अवाजवी बिल आकारल्याप्रकरणी लाईफलाईन हॉस्पीटलची होणार सखोल चौकशी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 21/08/2020

लेखा परीक्षकांची 14 पथके तैनात

कोविड रुग्णांची 1.43 कोटी रुपयांची झाली बचत

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : कोविड उपचारार्थ शहरातील लाइफलाईन हॉस्पीटलने अवास्तव बिल आकारल्याप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज  सांगितले.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, लेखा विभागाचे उपसंचालक श्री. धोत्रे, श्री. नाईकवाडे व सहायक लेखा परीक्षण अधिकारी यांची उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय देयकाच्या अवाजवी आकारणीबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.  खासगी रुग्णालयाकडून आकारण्यात येत असलेली देयके ही अवाजवी आकारली जाऊ नये, म्हणून या देयकांची तपासणी करण्यासाठी 14 पथके नियुक्त केलेली आहेत.  या पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी 43 लक्ष रुपयांची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बचत होण्यास मदत झालेली आहे. शहरात असलेल्या सर्व कोविड उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या देयकांचे पथकाद्वारे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. या पथकातील अधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली. उद्या, 20 रोजी 12.30 वाजता सहायक लेखा परीक्षण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.

नियुक्त करण्यात आलेली पथके

.क्र.

अधिकायाचे नाव

पदनाम व कार्यालयाचे नाव

हॉस्पिटलचे नाव व  पत्ता  

संपर्क क्र.

०१.

श्री. संजय अमृतवार

 

स.ले.प.अ, 

मनपा, (ले.प.) महानगरपालिका, औरंगाबाद

 

 

महात्मा गांधी मिशन रुग्णालय, सिडको, औरंगाबाद

9850023633

 

श्री. एस.पी. पडलवार

 

सहायक लेखा अधिकारी,

मुद्रांक उपनियंत्रक कार्यालय औरंगाबाद

9421489554

०२.

श्री. एस. एम. खरात

स. ले.प.अ. मनपा, औरंगाबाद .

 

कमलनयन बजाज रुग्णालय, सातारा परिसर,  औरंगाबाद 

9082085195

श्री. राजेंद्र तारो

सहायक लेखा अधिकारी, पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

9921027507

०३.

श्री. के. आर चोरमारे

स.लेखा अधिकारी ,

उपसंचालक, नगररचना कार्यालय औरंगाबाद

 

 

डॉ. हेडगेवार रुग्णालय, गारखेडा परिसर, औरंगाबाद 

9850604944

श्री. चैनसिंग राजपूत

सहायक लेखा अधिकारी

वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालय औरंगाबाद 

7972467740

०४.

श्री. हेमंत जरंगे

स. ले.प.अ.अधिकारी

मनपा, औरंगाबाद .

 

सेठ नंदलाल धूत रुग्णालय औरंगाबाद

9284689091

श्री. राजू चित्ते

सहायक लेखा अधिकारी

वरिष्ठ कोषागार कार्यालय औरंगाबाद

9420812933

०५.

श्री. रवींद्र पाटील

स. ले.प. अ.

मनपा, औरंगाबाद .

 

युनायटेड सिग्मा रुग्णालय शहानुरमियाँ दर्गाह औरंगाबाद 

9420557789

श्री. वामन वीर

सहायक लेखा अधिकारी,

पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद ,

9422230627

०६.

श्री. गणेश हट्टे

स. लेखा  अधिकारी

आयुक्त मृदू वजलसंधारण औरंगाबाद .

एशियन हॉस्पिटल, आकाशवाणी जवळ जालना रोड औरंगाबाद 

9423108109

०७.

श्री. एम. डी. जाधव

स.लेखा अधिकारी,

मराठवाडा पाटबंधारे विभाग औरंगाबाद

माणिक हॉस्पिटल,

गारखेडा परिसर औरंगाबाद

9421671585

०८.

श्री. नरेंद्र सोनवणे

स.लेखा अधिकारी,

गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद

जे.जे. प्लस हॉस्पिटल,

अदालत रोड, औरंगाबाद

8668471322

०९.

श्री. आर. के. बोरकर

सहायक लेखा अधिकारी,

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद 

सावंगीकर हॉस्पिटल,

एन-२, सिडको, औरंगाबाद

0240-2370139

2370238

१०.

श्री. नंदकिशोर चिंचखेडकर

सहायक लेखा अधिकारी,

उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद 

एमआयटी हॉस्पिटल,

एन-४, सिडको औरंगाबाद

8830968616

११.

श्री. विशाल शास्त्री

सहायक लेखा अधिकारी

सह संचालक लेखा व कोषागारे कार्यालय, औरंगाबाद 

लाईफलाईन हॉस्पिटल,

बीड बायपास, औरंगाबाद 

7588521971

१२.

श्री. एस.एस. काळूसे

सहायक लेखा अधिकारी,

आयुक्त, मृद व जल संधारण कार्यालय औरंगाबाद ,

ओरीएन सिटी केअर हॉस्पिटल,  संत एकनाथ मंदिरा जवळ औरंगाबाद 

9511232643

१३.

श्री. राजू पतंगराव शिंदे 

सहायक लेखा अधिकारी,

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद

सुमनांजली हॉस्पिटल

जालना रोड, औरंगाबाद

0240-2402391

१४.

श्री. अमीर खान पठान

सहायक लेखा अधिकारी, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद  

एम्स हॉस्पिटल,

जळगांव रोड, हडको

औरंगाबाद

9421680589

१५.

श्री. व्ही एन राजेंद्र

सहायक लेखा अधिकारी

कोषागार कार्यालय औरंगाबाद

अपेक्स हॉस्पिटल

बायजीपुरा, औरंगाबाद

9422653168

 

१६.

श्री. गौतम कुचेकर

सहायक लेखा अधिकारी,

आयुक्त, मृद व जल संधारण कार्यालय औरंगाबाद ,

वाय एस के हॉस्पिटल,

सिडको औरंगाबाद

9403493778

१७.

श्री. मुंजाजी डहाळे

सहायक लेखा अधिकारी

भविष्य निर्वाह निधी (प्राथमिक), औरंगाबाद

1.      एकवीरा हॉस्पिटल

औरंगाबाद

2.      वूई केअर हॉस्पिटल औरंगाबाद

8007618777

१८.

श्री. एस. टी. गोरे

सहायक लेखा अधिकारी

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण औरंगाबाद

जी.आय.वन हॉस्पिटल,

रेल्वे स्टेशन जवळ औरंगाबाद 

9420920544

१९.

श्री. संजीव बनसोडे 

सहायक लेखा अधिकारी

गोदावरी खोरे महामंडळ, औरंगाबाद

हयात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

औरंगाबाद

8830765546

२०.

श्री. बी. के. जमधडे

उपकोषागार अधिकारी

लेखा व कोषागार कार्यालय औरंगाबाद

न्यू लाइफ बाल रूग्णालय आणि क्रीटीकल केअर सेंटर,

औरंगाबाद 

8999614630

२१.

श्री. एस. एस. ढगे

सहायक लेखा अधिकारी

विभागीय सांस्कृतिक कार्यालय औरंगाबाद

अजंठा हॉस्पिटल, मौलाना आझाद कॉलेज जवळ

औरंगाबाद

8275322841

२२.

श्री. एम. ए. थोरात

स.ले.प.अ.

स्थानिक निधी, लेखा व कोषागारे कार्यालय औरंगाबाद 

कृष्णा हॉस्पिटल,

औरंगाबाद

9275515789

२३.

श्री.पी.एस. वैराळकर

सहायक लेखा अधिकारी,

आयुक्त, मृदू व जल संधारण कार्यालय औरंगाबाद.

राखीव पथक क्र.१

9890123695

२४.

श्री. सुदामराव रामराव मेडशीकर 

सहायक लेखा अधिकारी,

विभागीय समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद ,

राखीव पथक क्र.२

9422920578

२५.

श्री. डी. डी. टाकसाळे

सहायक लेखा अधिकारी

कोषागार कार्यालय औरंगाबाद

राखीव पथक क्र.३

9423157558

२६.

श्री. ठेणगे

सहायक लेखा अधिकारी

(भांडार पडताळणी)

सहसंचालक लेखा व कोषागारे कार्यालय औरंगाबाद

राखीव पथक क्र.४