बंद

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे,अध्यक्ष अरूण देशपांडे यांचा दौरा

प्रकाशन दिनांक : 27/10/2020

औरंगाबाद,दि.27 (जिमाका): अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण सल्लागार समिती,अध्यक्ष अरूण देशपांडे  यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि.27 ऑक्टोंबर 2020 सायंकाळी 5.30 वा पुणे येथून खाजगी वाहनाने औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना.

बुधवार  दि.28 ऑक्टोंबर 2020 दुपारी 12.00 ते 12.30 वाजता जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या समवेत बैठक व चर्चा, दुपारी 3.00 ते 4.30 वा पर्यंत शालेय पोषण आहारसंबधी शिक्षणाधिकारी (प्राथमिक),व म.न.पा.प्रशासकीय अधिकारी शालेय पोषण आहार यांचे समवेत बैठक व चर्चा, सायंकाळी 04.00 ते 06.00 वा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) व प्रकल्प अधिकारी (शहरी व ग्रामीण)यांचे समवेत बैठक व चर्चा, सायंकाळी 06.00 वा शासकीय विश्रामगृहात रवाना व मुक्काम.

गुरुवार दिनांक 29 ऑकटोंबर 2020 सकाळी 10.00 वा ते 5.00 वा.पर्यंत जिल्ह्यातील शालेय पोषण आहारासंबंधी गोदामांना भेटी व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडया भेटी,

शुक्रवार दि.30 ऑक्टोंबर 2020 सकाळी 10.30 वा ते 4.00 वा पर्यंत स्वस्त धान्य दुकाने तसेच शासकीय धान्य गोदामांना भेटी सायंकाळी 06.00 वा औरंगाबाद येथून वाहनांने पुणे येथे रवाना.